Nandurbar NCP News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: शिंदे– फडणवीस सरकार विरोधात निषेध; शहाद्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

शिंदे– फडणवीस सरकार विरोधात निषेध; शहाद्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

दिनू गावित

नंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने शहादा येथे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या (Gujrat) घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस खोक्यांच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत (Nandurbar News) निषेध आंदोलन करण्यात आले. (Letest Marathi News)

महाराष्ट्रातील लाखो मराठी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणारे एकामागे एक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले. हे काम केंद्रातील (BJP) भाजपचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कटपुतली बनवून महाराष्ट्रातील जनतेच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडत असल्याचा आरोप केला.

सरकार विरोधात घोषणाबाजी

शिंदे– फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

New Year Celebration : न्यू ईअर सेलिब्रेट करायचा आहे? मग भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

kobi Aloo Matar Bhaji: नुसती कोबीची भाजी खाऊन कंटाळता? हे पदार्थ मिक्स करून होईल चमचमीत भाजी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटींचा घोटाळा; १२ हजार पुरुष लाभार्थी; पैसे वसूल करणार

SCROLL FOR NEXT