Nandurbar tractor showroom fire saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, 20 पेक्षा जास्त वाहनं जळून खाक

Nandurbar Fire News : या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचे कळतेय.

Chandrakant Jagtap

Nandurbar tractor showroom fire : नंदुरबारमध्ये ट्रॅक्टरच्या शोरुमला भाषण आग लागल्याची घटना घडली आहे. शहादा शहरातील राज मोटर्स या ट्रॅक्टरच्या शोरूम मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 20 पेक्षा जास्त ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची माहिती आहे.

ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला. आता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचे कळतेय. (Nandurbar News)

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कमधील आग आटोक्यात

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग तब्बल १० तासानंतर आटोक्यात आली आहे. याठिकाणी आता कुलिंगचे काम सुरू आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशनम दलाची मदत घेण्यात आली. ७ फायर वाहने, ८ वॉटर टँकरच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT