Nandurbar Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

Nandurbar News : आचारसंहितेच्या काळात तपासणी नाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करत कारवाई केली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारी १ कोटी ३७ लाख रुपयांची वाहने जप्त केली आहे. या दरम्यान ४ हजाराहून अधिक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.  

नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यांच्या सीमा भागावर आहे. या कारणाने गुन्हेगारांवर वचक ठेवणे. यासोबतच दारू, गांजा आणि अवैद्य शस्त्र यासोबतच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या अनुषंगाने पोलिसांनी नजर ठेवण्यासाठी निवडणुकीच्या काळात सीमावरती भागांमध्ये २६ तपासणी नाके तयार करण्यात आले होते. आचारसंहितेच्या काळात तपासणी नाक्यांवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करत कारवाई केली आहे. 

कारवाई करत गुन्हे दाखल 

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळात पोलीस दलाने कारवाई करत तब्बल १ कोटींची दारू, ७५ लाखांचा गुटखा, यासोबतच ६० हजारांचा गांजा आणि सव्वा कोटींची एकूण 64 वाहनांवर पोलिसांनी (Police) कारवाई करत एकूण ४ हजार जणांवर गुन्हा दाखल निवडणुकीचा काळात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT