Nandurbar Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: कोंडाईबारी घाटात बसचा भीषण अपघात

कोंडाईबारी घाटात बसचा भीषण अपघात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळ्याहून- सुरतचे दिशेने जाणारी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. बस आणि दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात (Nandurbar News) सात प्रवासी जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्‍ह्यातील नवापूर तालुक्‍यातून सुरतच्‍या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर कोडाईबारी घाट लागतो. या घाटात नेहमी अपघात होत असतात. तरी देखील महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाय योजना केल्या जाताना दिसून येत नाही. या महामार्गावर दिशादर्शक कुठलाही फलक नसल्याने अपघाताच्या सर्वात मोठे कारण आहे.

काळजाचा ठोका चुकला

दोन व बसच्‍या झालेल्‍या अपघातात कोणीही मृत्युमुखी पडलेला नाही आहे. परंतु बसमधील सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ट्रक व बसच्‍या झालेल्‍या अपघातादरम्‍यान बसमधील प्रवाशांच्‍या काळजाचा ठोका चुकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT