Nandurbar Onion Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bajar Samiti : बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; १२ दिवसात ६ हजार क्विंटल कांद्याची आवक

Nandurbar News : कांदा विक्रीसाठी नंदुरबारमध्ये नव्याने सुरु झालेल्या बाजार समितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता इंदौर, अहमदाबाद आणि लासलगाव बाजार समितीत जाण्याची गरज पडत नाही.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य बाजारपेठ सुरू झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या (Nandurbar) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. या बाजार समितीत कांदा (Onion) खरेदीला सुरवात झाली असून मागील १२ दिवसात ६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. (Live Marathi News)

कांदा विक्रीसाठी नंदुरबारमध्ये नव्याने सुरु झालेल्या बाजार समितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता इंदौर, अहमदाबाद आणि लासलगाव बाजार समितीत (Bajar Samiti) जाण्याची गरज पडत नाही. यामुळे नंदुरबार कांदा बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. १२ दिवसात सहा हजार क्विंटल कांद्याची आवक आली आहे. सध्या कांद्याला ७५० ते १२५० रुपये पर्यंतच्या दर मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांचा वाचतोय पैसा आणि वेळ 

त्यासोबत दुसऱ्या मार्केटला जाण्याची गरज पडत नसल्यामुळे पैसा आणि वेळ दोघेही वाचत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) दोन पैसे अधिकचे मिळत आहेत. पुढील महिन्यात आवक आणखीन वाढण्याची शक्यता बाजार समितीकडून वर्तवण्यात आलेली आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या दर नंदुरबार बाजार समितीत मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT