Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

नंदुरबारची जिल्हा सर्वोकृष्ट..कुपोषित बालकांचे स्क्रीनिंग

नंदुरबारची जिल्हा सर्वोकृष्ट..कुपोषित बालकांचे स्क्रीनिंग

दिनू गावित

नंदुरबार : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कोविड कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित सॅम व मॅम बालकांचे स्क्रिनींगसाठी विशेष मोहिम राबवून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त बालकांचे स्क्रीनिंग केल्याबद्दल नंदुरबार (Nandurbar) राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला. (Nandurbar District Best in Maharashtra screening of Malnourished Children)

कोविड (Corona) काळात नंदुरबार जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून ३ हजार ३६८ सॅम बालकांचे व १८ हजार ६६८ मॅम बालकांचे (Malnourished Children) स्क्रिनींग केल्याबद्दल राज्यात नंदुरबार जिल्ह्याची सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली होती.

मुंबई झाला सन्‍मान

आज ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांचा सत्कार राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, तसेच महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलिमा गोऱ्हे, राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT