Nandurbar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime: वृद्धावर हल्ला करत जबरी चोरी, रोख रकमेसह तब्बल २५ तोळे सोने लंपास; नंदुरबार शहरात खळबळ

Nandurbar Latest News: नंदुरबारमध्ये वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करत जबरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar Crime:

नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करत जबरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 25 तोडे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या शिंधी कॉलनी परिसरात पहाटे तीन वाजता जबरी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करत वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करत गंभीर जखमी केले आहे.

कपाटावर डल्ला मारत 25 तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपासकार्यास सुरूवात केली असून चोरट्यांच्या तपासासाठी विविध पोलिस पथक रवाना झाली आहेत. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरांचा तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: INDIA आघाडीच्या नेत्यांचा रामलीला मैदानाकडे मोर्चा

Dengue Awareness : उत्तम फिटनेस असलेल्या लोकांनाही डेंग्यूचा धोका का असतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT