Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : बसचे ब्रेक फेल होऊन कोंडाईबारी घाटात अपघात; सात प्रवासी जखमी

Nandurbar News : धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्यावर डुक्करझिरे गावाच्या परिसरात हा अपघात दुपारी एक वाजता घडला. जखमीची नावे अद्याप कळु शकले नाही.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळ एसटी बसचा अपघात (Accident) झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने पुढे जात असलेल्या मालवाहक गाडीला बसने धडक दिल्याने हा (Nandurbar) अपघात घडला असून यात बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

गुजरात राज्यातील वापी येथूल जळगाव जिल्ह्यातील यावल येथे जाणारी महाराष्ट्र महामंडळाची एसटी बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे (Bus Accident) बसच्या पुढे जात असलेल्या माल ट्रकला धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्यावर डुक्करझिरे गावाच्या परिसरात हा अपघात दुपारी एक वाजता घडला. जखमीची नावे अद्याप कळु शकले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बस अपघातानंतर १०८ रुग्ण वाहिकाला पाचरण करून जखमीना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच एसटी बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT