Nanded : दृष्टीदोष असलेला युवक गेला वाहून! संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded : दृष्टीदोष असलेला युवक गेला वाहून!

अतिवृष्टीने नाल्याला पुर; नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात एक दृष्टी दोष असणारा तरुण शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंधार तालुक्यातील हाणमंतवाडी येथे आज सकाळी ही घटना घडली आहे.

हे देखील पहा :

बबन दत्ता लिंबकर असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बबन हा त्याच्या शेताकडे बैलगाडी घेऊन जात होता. काल झालेल्या अतिवृष्टी मुळे नाल्याला पुर आला होता. बबनला पाण्याचा आंदाज आला नाही.

बबन हा बैलाची शेपटी धरुन नाला पार करत होता. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने बबन या पाण्यात वाहून गेला अद्याप बबनचा शोध लागला नसून, तहसिलदार यांनी घटनास्थळावर भेट दिली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने सध्या बबनचा शोध सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT