नांदेड मध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने-सामने संतोष जोशी
महाराष्ट्र

नांदेड मध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने-सामने

आयटीआय चौकात शिवसेनेने कोंबडी छोडो आंदोलन करत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते पोलिसांत बाचाबाची झाली.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून नांदेड मध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या कार्यालयात घूसून घोषणाबाजी करत होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली.

हे देखील पहा -

आयटीआय चौकात शिवसेनेने कोंबडी छोडो आंदोलन करत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते पोलिसांत बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात घूसून राडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप कार्यकर्ते ही आक्रमक झाले आहेत. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनां शांत केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT