Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गटाची निदर्शने; निर्णयाचा केला निषेध

Nanded News : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निर्णय सोपविण्यात आला होता.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आले. (nanded) नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर हे निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली.  (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निर्णय सोपविण्यात आला होता. यासंदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय देत राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिले. पक्षाचे नाव देखील अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गट आक्रमक झाला असून राज्यभरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नांदेडमध्ये देखील शरद पवार गट आक्रमक होत केंद्रीय निवडणूक आयोगा विरोधात निदर्शने केली. तसेच यावेळी या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यासह शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT