Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई; ४ टन प्लास्टिक जप्त

Nanded News : राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा वापरावर बंदी घातली आहे. मात्र या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे पाहण्यास मिळते.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: प्लॅस्टिकची कॅरीबॅग वापरण्यावर बंदी आहे. तरी देखील प्लॅस्टिक वापरणे सर्रासपणे सुरूच आहे. दुकानदारांकडून देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारा विरोधात (Nanded) नांदेड पालिकेने धडक मोहीम राबवत ५० दुकानांवर कारवाई केली आहे. (Live Marathi News)

राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा वापरावर बंदी घातली आहे. मात्र या पिशव्यांचा सर्रास (Plastic Ban) वापर सुरू असल्याचे पाहण्यास मिळते. अनेकदा कारवाई करण्यात आल्यानंतर याचा वापर किंवा विक्री पूर्णतः थांबलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन प्लास्टिक पिशव्यांची विक्री वापर करणाच्या विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. नांदेड शहरात पालिकेने ही मोहीम राबवत दुकानदारांवर कारवाई केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४ टॅन प्लास्टिक जप्त 

पालिकेच्यावतीने आज नांदेड शहरातील मार्केट परिसरात धडक कारवाई केली. या मोहिमेत जवळपास ५० दुकानावर ही कारवाई करण्यात आली असून या दुकानांमधून सुमारे ४ टन माल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT