Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Suryakanta Patil News : भाजपात येऊन खासदार अशोक चव्हाण यांचे नुकसान; माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील

Nanded News : कुठल्याही पराभवाचे कारण एका नेत्यावर देऊन चालणार नाही. अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचा नांदेड जिल्ह्यत पराभव झाला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने सध्या जिल्ह्यामध्ये हा पराभव खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे झाला अशी चर्चा सुरू आहे. या विषयावर माजी केंद्रीय मंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये येऊन नुकसान झाल्याचे म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यावर बोलताना सूर्यकांता पाटील म्हणाल्या, कि कुठल्याही पराभवाचे कारण एका नेत्यावर देऊन चालणार नाही. अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचा (Nanded) नांदेड जिल्ह्यत पराभव झाला; अस कोणीही म्हणू शकत नाही. अशोक चव्हाण भाजपात आले भाजपला (BJP) समाधान झाले असेल; पण अशोक चव्हाण यांचे मात्र भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे. 

आहोम चव्हाण खूप मोठे 

एक राज्यसभा ही अशोक (Ashok Chavhan) चव्हाण यांची लायकी नाही, अशोक चव्हाण या पेक्षा खूप मोठे आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे; अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Tourism: बोरीवलीपासून अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन; या विकेंडला स्वस्तात मस्त प्लॅन करा

Neha Malik: उफ्फ तेरी अदा! नेहा मलिकच्या फोटोने सोशल मीडियावर लावली आग

Maharashtra Live News Update: यवतमाळ येथील अवधूतवाडी ठाणेदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT