Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: दोन अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार; नांदेड जिल्‍ह्यातील घटना

दोन अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार; नांदेड जिल्‍ह्यातील घटना

संतोष जोशी

नांदेड : एका 25 वर्षीय नराधमाने जबरदस्तीने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Crime) केल्याची धक्कादायक घटना घडली. देगलूर तालुक्यातील सुंडगी येथे ही सदरची घटना घडलीय. (Letest Marathi News)

चैनपुर येथील दोन अल्पवयीन मुलीवर ह्या शौचासाठी गेल्‍या होत्‍या. यावेळी दुचाकीवरुन देगलूरकडे जाणारा नराधम बालाजी अनिल हिमगिरे याने दोघींना दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यावेळी दोघींनी दुचाकीवर बसण्यास नकार दिला. मात्र बालाजी हा मुलींना जबरदस्‍ती करत होता.

जबरदस्‍ती बसवून नेत केला अत्‍याचार

मुली नकार देत असताना देखील बालाजीने जबरदस्ती दुचाकीवर बसवून घेऊन सुंडगी येथे नेले. यानंतर दोघींवर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम बालाजी हिमगिरे विरोधात बलात्कारासह पोस्को कायद्या अंतर्गत देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT