Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: धक्कादायक! गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, नांदेडमध्ये भर वस्तीत घडला थरार

Nanded News: धक्कादायक! गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, नांदेडमध्ये भर वस्तीत घडला थरार

Satish Kengar

>> संजय सूर्यवंशी

Nanded Crime News:

सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलीसांनी पाठलाग करत गोळीबार करून एका आरोपीस पकडले. तर एकजण पसार झाला आहे. नांदेड शहरात भर वस्तीत हा थरार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी अब्बू शूटर आणि त्याचा साथीदार कॅनॉल रोडवर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. दोघांच्या मुसक्या आवळण्यासाठी एक पथक तिथे गेले होते.  (Latest News on Politics)

पोलीस झडप घालणार दोघे रस्त्यावरून पाळत सुटले. अब्बू शूटर पळत नारायण शाळेच्या आवारात शिरला. एका विद्यार्थ्याची दुचाकी हिसकावून तो पाळण्याचा प्रयत्न करत होता. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी त्याच्या पायावर एक गोळी झाडली. त्यामुळे तो खाली पडला.

पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. शाळेच्या आवारात हा सगळा थरार घडल्याने शाळेत खळबळ उडाली होती. दरम्यान, आरोपी दीपक भोकरे पसार झाला. जखमी अवस्थेत आरोपी अब्बू शूटरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT