Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: भर दिवसा हॉटेल मालकावर खंजीरने हल्ला; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भर दिवसा हॉटेल मालकावर खंजीरने हल्ला; थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये दिवसा ढवळ्या एका हॉटेल मालकावर खंजीरने हल्ला (Crime News) केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. ही घटना शहरातील नमस्कार चौकातील हॉटेलमध्ये घडली आहे. या हल्ल्याचा थरार सिसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Letest Marathi News)

काही दिवसांपूर्वी शहरातील हॉटेल चालकासोबत एका तरुणाचा वाद झाला होता. या तरुणाने पुन्हा २१ जानेवारीला हॉटेलमध्ये येऊन मालकासोबत वाद घातला. यानंतर त्‍याने खंजीरने हल्ला चढवला. हॉटेल मालकाने जिव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने पळ काढत जवळच असलेल्या माणिक पेट्रोल पंपचे कॅबिन गाठले. हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरुन पळून गेला.

जखमी उपचारासाठी दाखल

दरम्यान हल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल चालकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्ह्यांची नोंद झाली नसली तरी पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. खंजीरने हल्ला करणारा रेकार्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

Vande Bharat Updates : आता वंदे भारतने अयोध्याला जा, २७ ऑगस्टपासून सुरू होणार एक्सप्रेस, वाचा रूट अन् तिकिट

SCROLL FOR NEXT