स्मशानभूमीत रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा
स्मशानभूमीत रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा  संतोष जोशी
महाराष्ट्र

स्मशानभूमीत रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड Nanded मध्ये एका स्मशानभूमी cemetery मध्ये अनोख्या पद्धतीने पुस्तक Book प्रकाशन Publications सोहळा रंगला आहे. पर्यावरण Environment प्रेमी आणि स्वच्छता दुत म्हणून ओळख असलेले शिक्षक राजीव तिडके यांनी लिहिलेल्या स्वच्छतेकडून समृध्दीकडे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लोहा Loha या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी मध्ये पार पडला आहे.

हे देखील पहा-

स्मशानभूमी मध्ये रंगलेल्या प्रकाशन सोहळ्यास ऑनलाईन पद्ध्तीने अनेक मान्यवर सहभागी झाले होते. लेखक राजीव तिडके हे पर्यावरण प्रेमी आणि स्वच्छतेच्या चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ते आहेत. लोहा शहरामध्ये अनेक वर्षांपासून ते स्वच्छता दूत म्हणून काम करत आहेत, त्यातून आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या अनोख्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची जिल्हाभर चर्चा होत असताना दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT