nanded njp activitists protest against shivsena saam tv
महाराष्ट्र

घरकाेंबड्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असाे! साेमय्यांवर हल्ला, BJP चवताळली

खार पाेलीस ठाणे येथे भाजप नेते साेमय्यांवर हल्ला झाला हाेता.

संतोष जोशी

नांदेड : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somayia) यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि ताे करणाऱ्या शिवसैनिकांचा (shivsainik) आज (रविवार) नांदेड (nanded) येथे भाजपने (bjp) निषेध केला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांना घरकोंबडा संबोधून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप कार्यकर्त्यांनी दहन केले. (kirit somayia latest marathi news)

यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणू न देणाऱ्या आणि सोमय्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी प्रविण साले (महानगराध्यक्ष, भाजप) आणि त्यांच्या समवेत भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT