Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

हातात साप पकडून तरुण पोहचला रुग्णालयात; एकच उडाली खळबळ

हातात साप पकडून तरुण पोहचला रुग्णालयात; एकच उडाली खडबड

मंगेश मोहिते

नागपूर : चक्क सापाला हातात धरून 37 वर्षीय तरुण नागपूरच्या (Nagpur) इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रुग्णालयात (Hospital) पोहोचतात हातात साप पाहून सगळेच घाबरले. त्यामुळे एकच खडबड उडाली. (Maharashtra News)

नागपुरातील औष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वसाहतीत लहान मुलांच्या मैदानाजवळ 37 वर्षीय पंकज सपाटे याला साप (Snake) दिसला. पंकजने त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. पण पंकजने घाबरून न जाता सापाला हाता वेगळे केले.

सापाला पकडूनच पोहचला रुग्णालयात

सापाला पकडून वसाहतीतील आरोग्य केंद्रात गेला. तिथे त्यांना रुग्णवाहिकेतून नागपूरपर्यंतचा प्रवास सापाचे तोंड हातात पकडून केला. उपचार करताना साप होता. तो विषारी साप आहे हे कळावे म्हणून त्यांना हा साप हातात पडकला होता. सापाबद्दल फारसे माहित नसताना सापाला पकडण्याचा धाडस करण चूकच आहे. थोडक्यात पंकजचा जीव बचावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी ढोल वाजून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींंच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला! ₹1,500 की ₹3,000 मिळणार? वाचा...

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT