Nagpur Crime
Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Theft: जेलमधून सुटताच बंद घरामध्ये केली चोरी

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या सदर परिसरातील एक परिवार काही दिवसांसाठी पुण्याला गेला होता. घर बंद असल्याची संधी साधत त्यांच्या घरामध्ये आरोपी लकी उर्फ गुजर आणि त्याच्या साथीदाराने घरफोडी केली. विशेष म्‍हणजे जेलमधून सुटल्‍यानंतर त्‍याने चोरी (Theft) केल्‍याची माहिती समोर आली आहे. (Nagpur News Theft Case)

लकी गुजर हा काही दिवसांपूर्वीच (Nagpur) जेलमधून सुटून आला होता. त्याला घरपोडीच्या आरोपातच जेल झाली होती. मात्र त्यांने बाहेर येतात पुन्हा तेच काम सुरू केले. मोठी घरपोडी असल्यामुळे पोलिसांनी (Police) तपास सुरू केला असता त्यांच्या लक्षात आले, की बाजूच्या वस्तीमध्ये लकी उर्फ गुजर राहतो. हा कुख्यात घरपोडी करणारा आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित केले असता तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. नवीन कपडे खरेदी करत आहे. हे पोलिसांच्या लक्षात येतात. त्याला ताब्यात घेतला असता त्याने (Crime) चोरीची कबुली दिली.

दोघांना अटक करत साहित्‍य हस्‍तगत

लकी याने घरातून सोन्या- चांदीच्या दागिन्यासह अनेक वस्तूंची चोरी केली होती. त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार सुद्धा होता. पोलिसांनी आता दोघांना अटक करून चोरीला गेलेला सगळं साहित्य हस्तगत केले आहे. तपासात पुढे आले याच्यावर घरफोडी आणि चोरीचे 15 पेक्षा जास्त गुन्हे आहेत. एखाद्या चोराला चोरी करण्याची चटक लागली किंवा तो आपल्याला काय शिक्षा होईल. याचीही परवा करत नाही चोरीच्या आरोपात जेलमध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा या आरोपीने पुन्हा चोरी केल्या आणि आता पुन्हा तो जेलमध्ये जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात सोन्याच्या दुकानावर दरोडा, परिसरात खळबळ

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Ghatkopar Hording Collapse: धक्कादायक! घाटकोपर दुर्घटनेतील इगो मीडिया कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स; पालिकेचा कारवाईचा इशारा

Lady Finger Benefits: गंभीर आजार होतील छू मंतर; भेंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

Engagement Ring Designs : साखरपुड्यासाठी लेटेस्ट रिंग डिझाइन

SCROLL FOR NEXT