Lady Finger Benefits: गंभीर आजार होतील छू मंतर; भेंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

Rohini Gudaghe

हृदय

भेंडीमध्ये व्हिटॅमिन के असल्यामुळे हृदयासाठी फायदेशीर आहे.

Heart Benefits | Yandex

गरोदर महिला

भेंडीमध्ये फोलेट असते ते गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर आहे.

Pregnet Woman | Yandex

मधुमेह

भेंडी सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Dieabetes | Yandex

साखर

भेंडी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करते.

Sugar Level | Yandex

पचनसंस्था

भेंडी पचनसंस्था बळकट करण्याचं काम करते.

Digest | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भेंडीचा आहारात सेवन अवश्य करा.

Immunity | Yandex

विटॅमीन सी

भेंडीमध्ये विटॅमीन सी असते.

Vitamin C | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: संत्री कोणी खाऊ नये?

Orange Side Effect | Canva