Orange Side Effect: संत्री कोणी खाऊ नये?

Manasvi Choudhary

संत्री

आंबटगोड संत्री आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.

Orange Side Effect | Canva

कोणी खाऊ नये

काही लोकांनी संत्री खाणे टाळावे.

Orange Side Effect | Canva

पोटात आम्ल तयार होते

संत्र्यात आम्ल सायट्रिक एॅसिड असते. यामुळे पोटात आम्ल तयार होते.

Orange Side Effect | Canva

अॅसिडिटीची समस्या

तुम्हाला जर अॅसिडिटीची समस्या असेल संत्री खाणे टाळावे.

Orange Side Effect | Canva

सर्दी व खोकला असेल तर...

सर्दी व खोकला असेल तर संत्रीचे सेवन करू नये.

Orange Side Effect | Canva

किडनीची समस्या

किडनीची समस्या असेल तर संत्री खाऊ नका.

Orange Side Effect | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Turmeric Benefits: रोज सकाळी प्या हळदीचे पाणी, आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर

Benefits Of Turmeric water | Canva
येथे क्लिक करा...