Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: पतीने केली पत्‍नीची हत्‍या; घरगुती वादाचे कारण

पतीने केली पत्‍नीची हत्‍या; घरगुती वादाचे कारण

मंगेश मोहिते

नागपूर : घरगुती वादातून पतीने पत्‍नीची हत्‍या केल्‍याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या (Nagpur) घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार पतीचा (Police) पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Live Marathi News)

नागपूरमधील वाड़ी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्‍या नवनीतनगर येथे सदर घटना घडली आहे. माधुरी सरोदे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील नवनीतनगरात माधुरी सरोदे या पतीसोबत वास्‍तव्‍यास होत्‍या. गेल्‍या काही दिवसांपासून पती व पत्‍नीमध्‍ये वाद होत असल्‍याची चर्चा आहे. या घरगुती वादातूनच माधुरी सरोदे यांना पतीने (Crime News) जीवे मारले. ही घटना आज सकाळी समोर आली.

हत्‍या केल्‍यानंतर पती फरार

सदर घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिस घटनास्‍थळी दाखल होवून पंचनामा केला. घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पत्‍नीचा खून केल्‍यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. पतीचा शोध सुरू असून पुढील कारवाई वाड़ी पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

SCROLL FOR NEXT