Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: चेन स्‍नॅचींगच्‍या तपासात आरोपी अटक; अन्‍य चोरीचे गुन्‍हे झाले उघड

चेन स्‍नॅचींगच्‍या तपासात आरोपी अटक; अन्‍य चोरीचे गुन्‍हे झाले उघड

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नाचिंगच्या गुन्‍ह्याचा तपास करत असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्या दोन्ही आरोपींवर (Nagpur News) वेगवेगळ्या पोलीस (Police) स्टेशनमध्ये जबरी चोरी आणि शस्त्र कायद्याविषयीचे दहा दहा गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी कुख्यात असून पोलीस आता पुढील तपास करत आहे. (Maharashtra News)

नागपूरच्‍या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घराबाहेर पाणी फेकायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी (Chain Snatching) घेऊन आरोपी पसार झाले. मात्र महिलेने प्रतिकार करत अर्धी सोनसाखळी तिच्याकडे राहिली आणि अर्धी चोरटे घेऊन पळाले. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्यावर नजर ठेवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

तपासात त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही गुन्हेगार कुख्यात असून यांच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तपासा दरम्यान आणखी दोन चोरीच्या घटना सुद्धा उघडकीस झाल्या असून त्यातही यांचा सहभाग असल्याचा पुढे आलं पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमालासह एक कार आणि एक बाईक सुद्धा जप्त करण्यात यश मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

Raw Garlic Benefits: सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT