Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: व्यावसायिकाने बँकेतून काढलेले ६ लाख लांबवीले; नागपुरातील भर दुपारची घटना

Nagpur News : ललित यादव असं ट्रान्स्पोर्ट व्यसायिकांचे नाव आहे. नागपूर शहरातील सीए मार्गावरील पीएनबी बॅँकेतून ललित यादव यांनी ६ लाख रुपये काढले.

Rajesh Sonwane

नागपूर : नागपूर शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाजवळील पैश्याची बॅग घेऊन दुचाकीवरून आलेले दोघे जण पसार झाले. (Nagpur) नागपूरच्या सतरंजीपुरा भागात मोनिका फ्रेट ट्रान्सपोर्ट कार्यालय परिसरॅट हि घटना घडली आहे. हा सर्व (Crime News) प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात डाईड झाली आहे. (Live Marathi News)

ललित यादव असं ट्रान्स्पोर्ट व्यसायिकांचे नाव आहे. नागपूर शहरातील सीए मार्गावरील पीएनबी बॅँकेतून ललित यादव यांनी ६ लाख रुपये काढले. ही रक्कम काढून ललित यादव हे कर्मचाऱ्यांसोबत ऑफिसजवळ पोहचले. याच दरम्यान ललित यादव हे ऑफिसमध्ये कामानिमित्त गेले असता कर्मचारी पैश्याची बॅग घेऊन उभा होता. यावेळी मागून आलेल्या दोघांनी ती पैश्याची बॅग हिसकावून पसार झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अचानक घडलेल्या प्रकाराने कर्मचारी घाबरून गेला. त्याने प्रतिकार केला, मात्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम ठोकली. या घटनेबाबतची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. दुचाकीवरून आलेले ते दोन युवक कोण आहे याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT