Nagpur Factory Blast Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Factory Blast: नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट; काही कामगार जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी

Nagpur ice Factory Blast : नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात ही घटना घडली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Factory Blast News:

नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात शनिवारी ही घटना घडली आहे. या स्फोटात २ कामगार जखमी झाले आहेत. तर कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात काही कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळी पोहोचलं. नागपुरातील उप्पलवाडी परिसरात झालेल्या बर्फाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २ कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटात दोन वाहनांचे नुकसान झाले आहेत.

स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपुरातील कपीलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

'बालाजी आईस फॅक्टरी'मधील अमोनिया गॅस सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत धावत्या दुचाकीला अचानक आग

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील डहाणूकरवाडी सिग्नलला भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. आज शनिवारी दुपारी 2:30 च्या सुमारास दुचाकीला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच दुचाकीस्वार बाजूला झाला.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 2 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझविली आहे. या आगीत दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली. दुचाकीला आग कशामुळे लागली, या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT