Ashok Chavan  Saam Tv
महाराष्ट्र

Vajramuth Sabha : मोठी बातमी! अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या सभेला अनुपस्थित राहणार! स्वत: सांगितले कारण

अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या सभेला अनुपस्थित राहणार! स्वत: सांगितले कारण

Satish Kengar

>> संजय सूर्यवंशी

Maha Vikas Aghadi - Vajramuth Sabha : नागपूर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मात्र या सभे आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. या सभेला काँग्रेसने नेते अशोक चव्हाण उपथित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याच कारण देखील त्यानिशी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण हे आज नांदेड मध्येच आहेत. स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू असल्याने आपण नागपुरच्या सभेला जाणार नाही, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिल आहे. याबाबत आपण प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांना कळवल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहे.  (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या सभेत प्रत्येक पक्षाच्या दोन वक्त्यांनी भाषण करण्याचं ठरलं. मी आणि बाळासाहेब थोरात संभाजीनगरच्या सभेत बोललो. यावेळी दुसऱ्या नेत्याला संधी मिळावी, तसेच नांदेडला बाजार समित्यांची निवडणूक असल्याने आपल्याला थांबणे भाग होते. यामुळे वज्रमूठ सभेला गेलो नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Maha Vikas Aghadi - Vajramuth Sabha : महविकास आघाडीत सर्व व्यवस्थीतअशोक चव्हाण

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपा जाण्याच्या बातम्या सातत्याने येतं आहेत. मात्र काही तरी बातम्या येत असतात. महाविकास आघडीत सर्व काही व्यवस्थित असल्याचं काँगेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.

आमदार अपात्र ठरले तरी सरकार स्थिर राहाणार , असं अजित पवार म्हणाले. या विषयी अशोक चव्हाण यांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर परिस्तिथी स्पष्ट होईल, असं चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडी भक्कम असल्याचे देखील अशोक चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT