Nanded : 'त्या' मोर्चांसाठी मुस्लिम संघटनांना परवानगी नव्हतीच; पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण SaamTV
महाराष्ट्र

Nanded : 'त्या' मोर्चांसाठी मुस्लिम संघटनांना परवानगी नव्हतीच; पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण

Tripura घटनेचा निषेध करण्यासाठी रजा अकॅडमी (Raza Academy) वा अन्य मुस्लिम संघटनांनी राज्यातील अनेक शहरांमध्ये जाळपाळ तोडफोडीच्या घटना केल्या या त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : त्रिपुरा Tripura घटनेचा निषेध करण्यासाठी रजा अकॅडमी (Raza Academy) वा अन्य मुस्लिम संघटनांनी राज्यातील अनेक शहरांमध्ये जाळपाळ तोडफोडीच्या घटना केल्या या त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या मोर्चांना परवानगीच कशी दिली असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आपण या मोर्चांना परवानगी दिली नसल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.

रजा अकॅडमी वा अन्य मुस्लिम संघटनांना (Muslim organizations) पोलिसांनी परवानगी दिली नव्हती उलट त्यांना 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आज दिली आहे.

काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात असून, चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसचं जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शेवाळे (Superintendent of Police Shewale) यांनी पत्रकारांना दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT