मुंबईकर सुज्ञ आहेत, संकटकाळी मदतीला कोण धावून येतं हे त्यांना माहित आहे - एकनाथ शिंदे  SaamTV
महाराष्ट्र

मुंबईकर सुज्ञ आहेत, संकटकाळी मदतीला कोण धावून येतं हे त्यांना माहित आहे - एकनाथ शिंदे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले "मुंबईकर सुज्ञ आहेत, संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबईकरांना माहीत आहे" त्यामुळे आम्हाला आम्हाला कुणाचीही चिंता नाही.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : केंद्रीय भाजपमंत्री नारायण राणेNarayan Rane यांनी त्यांच्या चालू असलेल्या जनाशीर्वाद यात्रेदरम्यान 'मी मुंबई जिंकण्याकरिता आलो आहे, माझ्यावर ती जबाबदारी आहे' आणि मुंबईकरांचा आशीर्वादही माझ्या सोबत असल्याच विधान केलं होत. राणेंच्या याच वक्तव्यावरती प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनीEknath Shinde दिली आहे.आज नागपूरच्याNagpur झीरो माईल मेट्रो स्टेशनच्या ZeroMile MetroStationउद्घाटन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले "मुंबईकर सुज्ञ आहेत, संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबईकरांना माहीत आहे" त्यामुळे आम्हाला आम्हाला कुणाचीही चिंता नाही.Mumbaikars know who comes running in times of crisis

हे देखील पहा-

तसेच बाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackeray हे शिवसैनिकांचे दैवत आहे, त्यांच्या विचाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चालवत आहेत, महाविकास आघाडी सरकारMVA राज्यात उत्तमपणे काम करत आहे, प्रत्येकला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र कोविड ची स्थिती लक्षात घेता नियम पाळले पाहिजेत असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेसाठी होत असलेली गर्दीच्या पार्श्वभूमीवरती दिला.

मुंबईवर जेंव्हा संकट येतं

मुंबईकर सुज्ञ आहेत, संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबई कारांना माहीत आहे, त्यामुळं आम्हाला कुणाचीही चिंता नाही कोणाच्याही येण्याने मुंबईमध्ये आमचा पराभव कोणी करु शकत नाही असं सुचक वक्तव्यच एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

दरम्यान मुंबई मध्ये कोरोना महामारी वाढली, ऑक्सिजनची कमतरता होती पावसामुळे निकसान झाले यावेळी कोण मदतीला येत हे मुंबईकरांना महित आहे आणि याच मुंबईकरांकडून तुम्हा आशीर्वादाची अपेक्षा कशी करताय तुम्हाला मुंबईकरांचा तळतळाटच भेटणार अशी जहरी टिका कॉंग्रेसच्या भाई जगतापांनीBhai Jagtap राणेंवरती केली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT