Mumbai News Jayshree More
महाराष्ट्र

Mumbai News: मोठी बातमी! साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग

साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग लागली आहे.

Ruchika Jadhav

जयश्री मोरे

Mumbai News: साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग लागली आहे. वायर गल्लीमध्ये ज्वलनशील असलेलया वायरची विविध गोदामे आहेत. यातील तीन ते चार गोदमना ही आग लागली आहे. सध्या घटनास्थळी 3 ते 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत.मात्र आग वाढत जात असल्याने विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, 6 गोदमांना ही आग लागली आहे. सध्या घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तर कुलिंगचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीविहानी झाली नाही मात्र मोठी वित्तहानी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT