Shambhuraj Desai News: 'विधानसभेला मिशन २००', महायुतीचा मास्टर प्लान काय? शंभूराज देसाईंनी A TO Z सगळं सांगितलं!
shambhuraj desai, satara.  saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai News: 'विधानसभेला मिशन २००', महायुतीचा मास्टर प्लान काय? शंभूराज देसाईंनी A TO Z सगळं सांगितलं!

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १५ जून २०२४

लोकसभेचा रणसंग्राम थंड होताच राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढलेला असतानाच पिछेहाट झालेल्या महायुतीच्या गोटात थोडी अस्वस्थता आहे. अशातच लोकसभेच्या वेळेस महायुती विरोधात नरेटीव सेट करण्यात आला, मात्र विधानसभेसाठी आमचा मास्टर प्लॅन तयार आहे, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

"तीच गोष्ट भाजप आणि राष्ट्रवादीने केली. आम्ही आमचं काम करतोय. महाविकास आघाडीने एकमेकांची रस्सीखेच आणि कुरघोड्या कराव्या. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी आमच्या अनुभवाला आल्या. यातील सुधारणा करून विधानसभेला 200 च टार्गेट ठेवून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे जाणार आहोत," असे शंभूराज देसाई म्हणाले.

"लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांची चार तास बैठक घेतली. आमचे काय लूप होल्स होते? काय चुका होत्या ? काय त्रुटी राहिल्या? कुठे कमी पडलो? हे लोकसभेमध्ये आम्हाला शिकायला मिळाले आणि कशी दुरुस्ती करायची याचा मास्टर प्लॅन आम्ही तयार केला आहे."

"तीच गोष्ट भाजप आणि राष्ट्रवादीने केली. आम्ही आमचं काम करतोय. महाविकास आघाडीने एकमेकांची रस्सीखेच आणि कुरघोड्या कराव्या. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी आमच्या अनुभवाला आल्या. यातील सुधारणा करून विधानसभेला 200 च टार्गेट ठेवून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे जाणार आहोत," असे शंभूराज देसाई म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

Monsoon Session : पारंपरिक मच्छिमारांचं हित जपणार; पर्ससीन नेट, एलईडीद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांना दंडासोबत शिक्षेची तरतूद?

Ambadas Danve Suspension: विधानपरिषदेत अंबादास दानवे याचे निलंबन मागे होणार का?

SCROLL FOR NEXT