Mumbai News Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai News : मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; ६० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Mumbai Crime News : NCB ने मोठी कारवाई करत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे. नागपाडा परिसरातून ६० कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Sandeep Gawade

नागपाडा परिसरात NCB ने मोठी कारवाई केली असून ६० कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ६० कोटींचे ३१.५० किलो एमडी आणि ६९ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांना NCB च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT