Mumbai News saam tv
महाराष्ट्र

Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ३० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

Mumbai News : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने ही कारवाई केली आहे. लागोस येथून अदिस अबाबा मार्गे आलेल्या दोन नायजेरीयन प्रवाशांकडून हे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय गाड

Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ३० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने ही कारवाई केली आहे. लागोस येथून अदिस अबाबा मार्गे आलेल्या दोन नायजेरीयन प्रवाशांकडून हे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेले कोकेन तब्बल २.९७६ किलो असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या कोकेनची तस्करी पोटात लपवून करण्यात येत होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने तीन दिवसात केलेल्या कारवाईत प्रवाशांकडून १६७ कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT