mumbai goa highway, rain, ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा हायवेबद्दल मोठी अपडेट, गणपतीआधी कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार?

Ravindra Chavan News : मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आहेत, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Kalyan News : गणेशोत्सवात कोकणवासीयांची पावलं आरोपआप गावाकडे वळतात. मात्र कोकणात जाताना मुंबई-गोवा महामार्गावर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याचाच फटका नागरिकाना बसतो.

सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत म्हटलं की, मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आहेत. महामार्गावरील भूसंपादाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र कामासाठी कंत्राटदार, बँका यांच्या अजूनही अडचणी आहे.

मुंबई गोवा महामार्गावर नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही प्रयत्न करतोय की गणपतीच्या अगोदर एक सिंगल लेन चांगली सुरु होईल. काँक्रिटीकरण करताना काम दर्जेदार झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. तसे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Latest News)

मला खात्री आहे की गणपतीचीच्या आधी एक सिंगल लेन सुरु होईल. तर डिंसेबरआधी पूर्ण रस्ता आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT