Udayanraje Bhosale , Ajit Pawar, Satara Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : गर्दीत आपलीच लोक टाळ्या वाजवायला बसवली असतात; उदयनराजेंचा अजित पवारांना खाेचक टाेला

लोकांसमोर फाईल घेऊन बसा आणि तेव्हा लोक तुम्हाला प्रश्न विचारतील असेही उदयनराजेंनी म्हटलं.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale : तुम्ही सत्तेत असताना काम केले असते तर आजही तुमची सत्ता असता असा टाेला खासदार उदयनराजे भाेसले यांनी विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं. खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज रयत शिक्षण संस्थेच्या (rayat shikshan sanstha) काराभारा विषयी देखील भाष्य केले. (udayanraje bhosale latest marathi news)

विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी काल सातारा जिल्ह्यामध्ये कार्यक्रमांमध्ये बोलत असताना शासकीय अधिकारी यांना सज्जड दम भरला. आम्ही केव्हा सत्तेत येऊ कळणार नाही असा इशारा देखील दिला होता. त्यावर खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आज अजित पवारांना टाेला लगावला. (Maharashtra News)

उदयनराजे म्हणाले तुम्ही सत्तेत असताना जर काम केलं असतं तर तुम्ही अजूनही सत्तेत राहिला असता. कृष्णा खोरे महामंडळाचे पद असताना आलेल्या वाडी नदीचं काय झालं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. (Breaking Marathi News)

उदयनराजे म्हणाले लोकांसमोर फाईल घेऊन बसा आणि तेव्हा लोक तुम्हाला प्रश्न विचारतील त्याची उत्तर द्या. बोलायला माईक असला की पैसे लागत नाही गर्दीत आपलीच लोक टाळ्या वाजवायला बसवली असतात असा खोचक टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT