प्रशिक्षण घेऊनही नियुक्ति न मिळालेल्या प्रशिक्षनार्थी एसटी चालकांचे 'अन्नत्याग' आंदोलन! अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

प्रशिक्षण घेऊनही नियुक्ति न मिळालेल्या प्रशिक्षनार्थी एसटी चालकांचे 'अन्नत्याग' आंदोलन!

2019-20 दरम्यान 73 जणांचे एसटी साठी चालकांची नियुक्ती व प्रशिक्षण झाले होते मात्र आज तागायत चालकांना ट्रेनिंग दिल्यानंतरही कामावर रुजू करण्यात आलेले नाही.

अभिजीत घोरमारे

भंडारा : प्रशिक्षणTraining घेऊनही अद्याप नियुक्ति न मिळालेल्या प्रशिक्षनार्थी एसटी ST चालकांनी 16 ऑगस्ट पासुन भंडाराBhandara जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सूरु केलं आहे या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.Movement of trainee ST drivers who did not get appointment after training

हे देखील पहा-

2019-20 दरम्यान 73 जणांचे एसटी साठी चालकांची नियुक्ती व प्रशिक्षण झाले होते मात्र आज तागायत चालकांना ट्रेनिंग दिल्यानंतरही कामावर रुजू करण्यात आलेले नाही. सध्या देशात कोरोना मुळे सर्व परिस्थिती हतबल असल्यामुळे चालक लोकांना कोणीही खाजगी कामावर ठेवायला तयार नाही, यात विशेष बाब अशी की या चालक लोकांची निवड झालेली असल्याने खाजगी मालकांना हे कधीही सोडून जावू शकतात असे वाटत असल्याने त्यांमुळे कोणी काम द्यायलाही तयार नसल्याचे आंदोलनकारी सांगत आहे. तेव्हा जिथे नियुक्ती झाली तिथेच आम्हाला रुजू करण्यात यावे, ही मागणी घेवून या आंदोलकांनी 16 ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन केले आहे.

तरीही या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल प्रशासनाकडून या प्रकरणावरती उचलण्यात आलेले नाही तसेच आंदोलकांना कोणतेही ठोस आश्वासन अजून पर्यंत मिळालेले नाही. दरम्यान या आंदोलनासाठी प्रहार जनशक्ति पक्षाने आपले समर्थन दिले आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update : रील्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

SCROLL FOR NEXT