mns protests at hiwargaon pawasa toll plaza near nagar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Navnirman Sena : मनसैनिकांचा हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा, स्थानिकांच्या शुल्क माफीसाठी फलक फाडले

mns protests at hiwargaon pawasa toll plaza : मनसेच्या आजच्या आंदोलनामुळे हिवरगाव पावसा टोल नाक्यावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Maharashtra Navnirman Sena News :

टाेल नाक्याच्या वसूली वरुन आज (शुक्रवार) संगमनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनैसनिकांनी संगमनेर (sangamner) तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर (hiwargaon pawasa toll plaza) राडा केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संगमनेर तालुक्यातील नागरिकांना हिवरगाव पावसा टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्यावी या मागणीसाठी आज मनसेने टाेल नाका येथे आंदाेलन छेडले. मनसैनिकांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन टाेल माफी मिळालीच पाहिजे अशी जाेरदार घाेषणाबाजी केली.

यावेळी मनसैनिकांनी टोल नाक्यावरील टोल सक्तीचे फलक फाडले. संगमनेर तालुक्यातील नागरिकांना टोल शुल्कमधून माफी द्यावी अशी मागणी मनसैनिकांनी टाेल व्यवस्थापनाकडे केली. मनसेच्या आजच्या आंदोलनामुळे हिवरगाव पावसा टोल नाक्यावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.  (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMAY: पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार? सरकारने दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक

Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT