Brass Samai For Lakshmi Puja: पितळेच्या समईचे 5 सुंदर प्रकार, लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी एकदम बेस्ट

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळीत लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीचा पूजनासाठी दिवे लावले जातात.

Diwali

पितळेची समई

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला पितळेची समई लावणे अत्यंत शुभ आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते.

Brass Samai For Lakshmi Puja

समई डिझाईन्स

तुम्हीही लक्ष्मीपूजनेसाठी पितळेची समई खरेदी करणार असाल तर नवीन डिझाईन्सच्या समई खरेदी करा.

Brass Samai For Lakshmi Puja

मयूर डिझाईन पारंपरिक समई

हिंदू संस्कृतीत मोराला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. समईच्या अगदी वरच्या बाजूला किंवा खांबावर सुंदर मोराची नक्षी कोरलेली असते. ही समई दिसायला अत्यंत सुंदर दिसते.

Peacock Motif Brass Samai

हत्तीची नक्षी आणि कोरीव काम केलेली हेवी समई

समईच्या पायथ्याशी किंवा खांबावर हत्तीचे शिल्प कोरलेले असते या तुम्ही खास पूजेसाठी निवडू शकता.

Elephant Carved Heavy Samai

उभट समई

अत्यंत साधी, दिसायला सुबक आणि वेगवेगळ्या उंचीमध्ये असणारी समई आहे. हिची रचना स्वच्छ तुम्ही निवडू शकता.

Traditional Stand Samai

हँगिंग ब्रास समई

जर तुमच्याकडे जागेची कमतरता असेल किंवा देवघरात वरून लटकवण्यासाठी जागा असेल, तर हँगिंग समई तुम्ही निवडू शकता.

Hanging Brass Samai

अँटीक फिनिश समई

सध्या बाजारात अँटीक आणि मॅट फिनिश असलेल्या पितळेच्या समयांना मोठी मागणी आहे. या समया तुम्ही पूजेसाठी निवडू शकता.

Antique Finish Brass Samai

next: अंगावर अचानक काटा का येतो? शहारे येण्याची कारणे जाणून घ्या

Goosebumps
येथे क्लिक करा...