Pravin Pote Dance  Saam TV
महाराष्ट्र

Viral Video : आमदार प्रवीण पोटेंचा झिंगाट डान्स व्हायरल, विद्यार्थ्यांसोबत धरला ठेका

भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी तुफान झिंगाट डान्स केला.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबतचा डान्स समोर आला आहे. या व्हिडीओ प्रवीण पोटे सगळं विसरून विद्यार्थ्यांसोबत बेभान नाचताना दिसत आहेत. त्यांचा हा झिंगाट डान्स सध्या व्हायरल होत आहे.

अमरावती येथील पी आर पोटे पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट येथे सध्या वार्षिक महोत्सव सुरू आहे. याच कार्यक्राअंतर्गत काल सांस्कृतिक कार्यक्रम होता. यावेळी भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी तुफान झिंगाट डान्स केला.

आमदार प्रवीण पाटील हे विद्यार्थ्यांसोबत तरुण झाल्याचं पाहायला मिळालं. हातात माईक घेत काही सूचना देत मुलांसोबत ते डान्स करताना दिसले. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केले. व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT