Kolhapur, Mla Prakash Awade, Raju Shetti saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कानशिलात मारु म्हणता... आमदार भडकले, म्हणाले आम्हांलाही...

Swabhimani Shetkari Sanghatana Latest News : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे बाेलत हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : हे सरकार आमचं आहे. शेतक-यांचे आहे. सर्वांचे आहे. गाेरगरीबांचे आहे. पळणार सरकार आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहे. परंतु काेणी जर कानशिलात लगावण्याची भाषा करणार असाल तर सभेतून बाहेर जाऊ देणार नाही असा सज्जड इशारा आमदार प्रकाश आवाडे (mla prakash awade) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला. (Maharashtra News)

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे बाेलत हाेते. त्यावेळी आवाडे यांनी शेट्टींच्या (raju shetti) विधानाचा समाचार घेतला. ते म्हणालेतोंडाला लगाम घाला, आपण काय बोलतोय याचं भान ठेवून बोला.

काय म्हणाले हाेते राजू शेट्टी ?

उसाचा दुसरा हप्तात चारशे रुपये देण्यावरून स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने काढलेल्या मोर्चा वेळी प्रसंगी कारखानदारांच्या कानशिलात ओढू असं राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर कानशिलात लगावण्याची भाषा करणारे सभेतून बाहेर जाऊ शकणार नाहीत असा सज्जड दम आमदार आवाडे यांनी त्यांच्या भाषणातून दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT