Cyber Crime saam tv
महाराष्ट्र

Crime: युवतीचे अश्लिल छायाचित्र तयार करुन मागितले २० लाख; महिलेसह काेळीवर गुन्हा नाेंद

संबंधित संशयित आराेपी सातत्याने पैशांची मागणी करीत हाेते.

विजय पाटील

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील युवतीचे अश्लिल व्हीडीओ आणि छायाचित्र साेशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मिरज (miraj) ग्रामीण पोलिसांनी (police) बेडग येथील यल्लाप्पा चंद्रकांत कोळी व एका महिलेवर गुन्हा नाेंदविला आहे. (Sangli Harrasment Case updates)    

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित संशयितांनी काॅलेजमध्ये जाणा-या एका तरुणीचे छायाचित्र संगणक व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील छायाचित्र व चित्रीकरण तयार करण्यात आले. हे छायाचित्र व अश्लील चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करू अशी धमकी देत तिच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. प्राथमिक रित्या युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले.

सातत्याने पैशांची मागणी आणि धमकीस कंटाळून अखेर युवतीने नातेवाईकांच्या मदतीने पाेलिस ठाणे गाठले. संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनूसार पाेलिसांनी यल्लाप्पा चंद्रकांत कोळी आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Pune: आमदार माऊली कटकेंच्या पत्नीचे २ ठिकाणी मतदार यादीत नाव, अशोक पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT