Manoj Jarange Patil On Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'उपोषण मागे घेण्याबाबत मी उद्या निर्णय घेईल', सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे यांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: 'उपोषण मागे घेण्याबाबद मी उद्या निर्णय घेईल', सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे यांचं मोठं वक्तव्य

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil On Maratha Aarakshan:

''मराठा समाजाला आरक्षण द्या. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. सरसगट जर सर्व गुन्हे जर मागे घेतले असेल, तर मराठा समाजाच्या वतीने स्वागत करतो. तीन अधिकारी निलंबित केल्याच्या निर्णयाचंही स्वागत'', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या माहितीवर प्रतिक्रिया देताना जरांगे असं म्हणाले आहेत.

उपोषण मागे घेण्याबाबद उद्या निर्णय

ते म्हणाले की, उपोषण मागे घेण्याबाबद मी उद्या निर्णय घेईल. ''मी सरकार किंवा कुणालाही दबणार नाही. मी फक्त माझ्या समाजाला दबतो. मी उपचार घ्यावा म्हणून गाव रडतंय. त्यामुळे मी भावनिक झालो.'' (Latest Marathi News)

'त्यांना वेळ का हवा? हे सांगावं'

जरांगे म्हणाले की, एक पाऊल सोडा दोन पावलं मागे येऊ. मात्र त्यांना वेळ कशाला हवा. हे कळायला हवं. आम्ही सुद्धा दूरदृष्टी ठेवली आहे. आंदोलन करायच म्हणून करत नाही. मराठा समाजाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे जे वेळ मागता आहे, त्याला माझा विरोध नाही. मात्र त्यांना वेळ का हवा, हे त्यांनी सांगावं.

'वेळ लागला तरी चालेल पण 100 टक्के टिकणारे आरक्षण देणार का?'

ते पुढे म्हणाले की, ''आज काय ठरलं, त्याविषयी सरकारनी आम्हला तात्काळ कालवावं. कोणत्या पक्षानी काय भूमिका मंडली, ते पण कळलं पाहिजे.'' जरांगे म्हणाले, ''सरकारला वेळ का पाहिजे? आरक्षण देण्यासाठी की आंदोलनची वेळ मारुन नेण्यासाठी पाहिजे, हे कळलं पाहिजे. आंदोलन मोडण्यासाठी वेळ पाहिजे हे कळलं पाहिजे. वेळ लागला तरी चालेल पण 100 टक्के टिकणारे आरक्षण देणार का? हे ही कळलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Model Death: हायवेवर कारला हरणाची धडक लागून अपघात, महिनाभर उपचार, पण प्रसिद्ध मॉडेलची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Cricketer Death : कार अपघातात प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, किक्रेटविश्वावर शोककळा

Maratha Reservation: मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, सोलापुरातून २५ हजार वाहनं येणार

Ganesh Chaturthi 2025 : लाडक्या बाप्पासाठी घरीच बनवा फुलांचा हार, अगदी सिंपल कृती लिहून घ्या

Aloe Vera Face Pack: कोरफडीचा फेस पॅक घरच्या घरी कसा बनवायचा? वाचा सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT