Maratha Kranti Morcha, jalna, nande saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : सकल मराठा समाजाने दिली साेमवारी नांदेड बंदची हाक

सध्या नांदेड जिल्ह्यात शांतता आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास (Maratha Kranti Morcha Latest Updates) बसलेल्या आंदाेलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेर्धात साेमवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा आज (शनिवार) मराठा समाज राज्यभरातून निषेध नाेंदवित आहे. (Maharashtra News)

सकल मराठा समाजाकडून घटनेचा आज नांदेडमध्ये निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज आणि मराठा संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

येत्या सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदची (Nanded Band) हाक देखील देण्यात आली. हा बंद शांततेने पार पाडावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होणार? मंत्री शंभुराज देसाईंनी दिल महत्वाची माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पूर्व उपनगरात पाऊस

Satara Doctor Death : डॉक्टर तरूणी दिवाळीला घरी येणार होती, त्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली, कुटुंबीयांचा आक्रोश

Satara News : साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

Ravindra Dhangekar Viral Audio Clip: तुम्ही जे काम करत आहे, ते चंद्रकांत पाटील यांनी कारायले पाहिजे होते; धंगेकरांची 'ती' ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल|VIDEO

SCROLL FOR NEXT