maharashtra , zilla parishad , zilla parishad election , zilla parishad president reservation saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा आहे.

Siddharth Latkar

Zilla Parishad President Reservation : महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या (zilla parishad) अध्यक्षपदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले आहे. यानूसार सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला (OBC) यांच्यासाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी काळातील निवडणुकांसाठी (election) राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा आहे. (maharashtra zilla parishad president reservation latest marathi news)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

ठाणे - सर्वसाधारण

पालघर - अनुसूचित जमाती

रायगड - सर्वसाधारण

रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधूदुर्ग - सर्वसाधारण

(Breaking Marathi News)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

नाशिक - सर्वसाधारण (महिला)

धुळे - सर्वसाधारण (महिला)

जळगाव - सर्वसाधारण

नगर - अनूसूचित जमाती

पुणे - सर्वसाधारण

(Maharashtra News)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

सातारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली - सर्वसाधारण (महिला)

साेलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

काेल्हापूर - सर्वसाधारण (महिला)

Aurangabad - सर्वसाधारण

(Tajya Batmya)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग

बीड - अनूसूचित जाती

परभणी - अनूसूचित जाती

हिंगाेली - सर्वसाधारण (महिला)

नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

(LIVE Marathi News)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

उस्मानाबाद - सर्वसाधारण (महिला)

लातूर - सर्वसाधारण (महिला)

अमरावती - सर्वसाधारण (महिला)

अकाेलाे - सर्वसाधारण (महिला)

(Latest Marathi News)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

वाशिम - सर्वसाधारण

बुलढाणा - सर्वसाधारण

यवतमाळ - सर्वसाधारण

नागपूर - अनूसूचित जमाती

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT