आरोग्य विज्ञान विद्यापीठ SaamTvNews
महाराष्ट्र

Nashik : आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत समारंभ स्थगित!

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (Maharashtra University Of Health Sciences Nashik) दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित एकविसावा दीक्षान्त (Convocation Ceremony) समारंभ स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

हे देखील पहा :

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. राष्ट्रीय दुखवट्यामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सूचीत करावे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahindra-Maruti Cars: स्वस्त किंमतीत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार, महिंद्रा आणि मारुतीची बाजारात होणार धमाकेदार एंट्री

Maharashtra Live News Update : भाजपचा कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gautami Patil : नाकात नथ अन् गुलाबी साडी; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा PHOTOS

Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT