Sharad Pawar On Chhagan Bhujabal Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार- अजित पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर, नेमकं काय बोलणार?

Sharad Pawar And Chhagan Bhujabal: चाकण येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर येणार आहेत.

Priya More

पुण्यानजीकच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ उपस्थित रहाणार असून या कार्यक्रमाचे अजित पवारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवारांसोबत छगन भुजबळ, अजित पवार हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.

मंत्रीपदावरुन छगन भुजबळांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर छगन भुजबळ भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. या नाराजीनाट्यानंतर आता छगन भुजबळ हे अजित पवार आणि शरद पवारांसोबत चाकणमध्ये एकाच व्यासपिठवर येणार आहेत. त्यामुळे शरद पवारांसमोर छगन भुजबळ नेमकं काय बोलतात, आपल्या भावना व्यक्त करणार का? तसंच, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार का? हे पहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT