ajit pawar x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Political News : अजित पवार ते वक्तव्य करुन मला सातत्याने टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Yash Shirke

मंगेश कचरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : रोहित पवार यांनी भावकीचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी भावकीचा विचार केला नसता, तर रोहित तू आमदार झाला नसतास असे वक्तव्य केले. यावरुन भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवार ते वक्तव्य करुन सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. या बाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही शिंदे म्हणाले. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करुन शिळ्या कडीला उत का आणतायेत? असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

SCROLL FOR NEXT