Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: टीका करणारांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा, सचिन अहिर यांचा टीकाकारांना सल्ला

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पावसाची विश्रांती, पिंपरी चिंचवडमधील मोशीत बचावकार्य अपडेट, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Dharashiv: टीका करणारांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा, सचिन अहिर यांचा टीकाकारांना सल्ला

धाराशिव -

टीका करणारांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा, सचिन अहिर यांचा टीकाकारांना सल्ला

माझ्यासह सहा खासदार या तरुण फळीमुळे पक्षाला बळ मिळेल,लोकांची काम होतील

तुमच्याकडून लोक असतात तेव्हा चांगले असतात सोडली की वाईट होतात,असं कस चालेल? ; शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सवाल

उपसभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच सचिन अहिर तुळजाभवानीच्या दर्शनाला,सहकुटुंब घेतला आई तुळजाभवानीचे दर्शन

Pune: बदलीसाठी राजकीय दबाव टाकल्याने महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्याचे निलंबन

पुणे -

बदलीसाठी राजकीय दबाव टाकल्याने महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्याचे निलंबन

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदलीसाठी दबाव टाकल्याने अभियंता अशीत जाधव निलंबित

दीड महिन्यापूर्वी अशी जाधव यांची पत विभागातून पाणीपुरवठा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदली झाली होती

बदली नंतर ते एक महिना रजेवर गेले होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदले होण्यासाठी दबाव टाकत असल्याने कारवाई

अतिरिक्त आयुक्त प्रजेत नायर यांनी अशीत जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढल्यास खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत

Latur: लातूर जिल्ह्यावर एल निनोच संकट, पेरण्या खोळंबल्यामुळे बळीराजा चिंतेत

लातूर जिल्ह्यावर एल निनोच संकट

नदी- नाले कोरडे, अर्धा जुलै संपला तरी पाऊस नाही

पेरण्या खोळंबल्यामुळे बळीराजा चिंतेत

Dharashiv: दशरथ कुटुंबीयांचा वारकऱ्यांना अन्नदानाचा ८० वर्षांपासूनचा सेवायज्ञ

धाराशिव -

दशरथ कुटुंबीयांचा वारकऱ्यांना अन्नदानाचा ८० वर्षांपासूनचा सेवायज्ञ

वारकरी सेवेत चार पिढ्यांची अखंड परंपरा

आषाढी वारी म्हणजे सेवा, समर्पण आणि अन्नदानाची परंपरा. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय मागील ८० वर्षांपासून वारकऱ्यांना अन्नदान करत असून ही सेवा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे ८० वर्षांपूर्वी ज्या भाकरी,पिठलं आणि शुद्ध शेंगदाण्याच्या तेलाचा प्रसाद दिला जात होता,तोच प्रसाद आजही वारकऱ्यांना दिला जातो.

Pune: MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज पिंगळे यांचे आमरण उपोषण सुरू

पुणे -

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज पिंगळे यांचे आमरण उपोषण सुरू

जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आज आंदोलनाचा तिसरा दिवस

mpsc च्या परीक्षा ह्या पूर्वी प्रमाणेचं ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे

Yavatmal: यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात,  कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना

यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात

यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील नवजीवन मंगल कार्यालयासमोर रात्री दरम्यान विचित्र अपघाताचा थरारक घटना घडली.

कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट दुचाकीला धडक दिली

या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे

कारनंतर थेट दुभाजकावर चढली

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेत कोणती जिवितहानी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Blood Sugar : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

SCROLL FOR NEXT