Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Marathi Breaking Live Headlines Updates : दिवाळी सण २०२६, कोल्हापूर गोकुळ,हवामानाचा अंदाज, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

Pune : पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

भोरमधून जाणाऱ्या महाड - पंढरपूर मार्गावरील शिरवळ ते महाड या जवळपास 80 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पूल पाडण्यात आलाय

पुलाला धोका नसला तरी तांत्रिक कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; उसाला प्रतिटन 4200 रुपये दर मिळणार

SCROLL FOR NEXT