Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: भाईंदरच्या उत्तन परिसरातील स्थानिक टेम्पो चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेत केला जाहीर प्रवेश

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे उपोषण, ओबीसी मोर्चा, राज्यातील पावसाचा अंदाज, शिवसेना सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

MNS : भाईंदरच्या उत्तन परिसरातील स्थानिक टेम्पो चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेत केला जाहीर प्रवेश

भाईंदरच्या उत्तन परिसरातील स्थानिक टेम्पो चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेत केला जाहीर प्रवेश.

मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शेकडो टेम्पो चालकांनी मनसेच्या वाहतूक सेनेत प्रवेश करून संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला आहे.

टेम्पो चालकांच्या विविध समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी मनसे वाहतूक सेना सातत्याने लढा देणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४ लाख सदनिकाधारकांना पीएनजी जोडणी करून घेणे आवश्यक

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४ लाख सदनिकाधारकांना पीएनजी जोडणी करून घेणे आवश्यक

सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना ३० सप्टेंबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी अर्ज करून ती कार्यान्वित करून घ्यावी लागणार

पीएनजी जोडणी न घेतल्यास १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबण्याची शक्यता

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड कडकडीत बंद.

सर्व पक्षांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elon Musk Warn: पुढच्या 50 वर्षात जगाचा अंत; बुडत्या जगाला कोण वाचवणार?

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षफुटीला 1999च्या पक्ष घटनेचा आधार; सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेचा जोरदार युक्तीवाद

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT